WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court Peon Practice Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट – 4

Bombay High Court Peon Practice Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट – 4

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 30

1) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

2 / 30

2) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

3 / 30

3) भारताचा स्वातंत्र्यदिन कधी असतो?

4 / 30

4) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?

5 / 30

5) भारतीय ध्वजातील अशोक चक्र किती आरे असतात?

6 / 30

6) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

7 / 30

7) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

8 / 30

8) ताजमहाल कुठे आहे?

9 / 30

9) भारताचे राष्ट्रीय पक्षी कोणता?

10 / 30

10) महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात?

11 / 30

11) 1000 − 345 = ?

12 / 30

12) भारतीय संसद किती सभागृहांची असते?

13 / 30

13) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?

14 / 30

14) 56 + 48 = ?

15 / 30

15) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

16 / 30

16) भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते?

17 / 30

17) 144 ÷ 12

18 / 30

18) भारतीय राज्यघटना कधी लागू झाली?

19 / 30

19) महाराष्ट्राची राजधानी कोणती?

20 / 30

20) गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?

21 / 30

21) ‘भारताचा मॅग्ना कार्टा’ कोणत्या कायद्याला म्हटले जाते?

22 / 30

22) हरिपुरा अधिवेशन कोणत्या वर्षी झाले?

23 / 30

23) त्रिकोणाचे तीन कोन 2:3:4 प्रमाणात आहेत. सर्वात मोठा कोन?

24 / 30

24) भारतीय संघराज्य प्रणाली कोणत्या प्रकारची आहे?

25 / 30

25) पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते?

26 / 30

26) पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते?

27 / 30

27) यादव राजवंशातील शेवटचा राजा कोण होता?

28 / 30

28) “लोकायुक्त” संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे ?

29 / 30

29) भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्य सुचविली होती?

30 / 30

30) 'ग्रेट बॅरिअर रीफ.............या ठिकाणी आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top