WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 40

Indian Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 40

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

1) भारतातील सर्वात मोठे कोळसा क्षेत्र कोणते?

2 / 25

2) भारतातील पठारी प्रदेशाचे जुने नाव कोणते?

3 / 25

3) नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते?

4 / 25

4) भारतातील सर्वात मोठा नदी खोरे कोणते?

5 / 25

5) भारताचा प्रमाण वेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे?

6 / 25

6) लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

7) भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते?

8 / 25

8) हिमालय पर्वतरांग कोणत्या घडी पर्वत प्रकारात मोडते?

9 / 25

9) भारतातील काळी माती मुख्यतः कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे?

10 / 25

10) भारतातील सर्वाधिक पर्जन्यमानाचे ठिकाण कोणते?

11 / 25

11) पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते?

12 / 25

12) थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे?

13 / 25

13) भारतातील सर्वात मोठे खारफुटी जंगल कोणते?

14 / 25

14) भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते?

15 / 25

15) ईशान्य मान्सूनचा पाऊस मुख्यतः कोणत्या राज्यात पडतो?

16 / 25

16) भारतातील मान्सून पावसाचा मुख्य स्रोत कोणता?

17 / 25

17) भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?

18 / 25

18) भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते?

19 / 25

19) ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते?

20 / 25

20) गोदावरी नदीचा उगम कुठे होतो?

21 / 25

21) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

22 / 25

22) भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते?

23 / 25

23) भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

24 / 25

24) भारताचा कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही?

25 / 25

25) भारताचे अक्षांशीय स्थान कोणते आहे?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top