WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -75

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -75

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

 

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( Gk) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

1) सन TATA WPL मध्ये एकूण किती संघ किती?

2 / 25

2) खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही?

3 / 25

3) खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही?

4 / 25

4) भारत डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे?

5 / 25

5) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

6) भारतात 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

7 / 25

7) नर्नाळा किल्ला.............जिल्ह्यामध्ये आहे.

8 / 25

8) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती..........हे आहेत.

9 / 25

9) खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?

10 / 25

10) थॉयरॉइड ग्रंथी कोणत्या अवयवाजवळ असते ?

11 / 25

11) खालीलपैकी कशामुळे लघवीला पिवळा रंग प्राप्त होतो ?

12 / 25

12) हृदय विश्रांती केव्हा घेते ?

13 / 25

13) मानवी शरीरात नवीन ऊतींची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?

14 / 25

14) त्वचेच्या बाहय थरास काय म्हणतात ?

15 / 25

15) निरुपयोगी तांबडया पेशीचे विघटन खालीलपैकी कोठे होते ?

16 / 25

16) एकपेशीय प्राण्यास.............असे म्हणतात.

17 / 25

17) सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ?

18 / 25

18) लोकसभेच्या सभापतींना राजीनामा दयावयाचा झाल्यान त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे ?

19 / 25

19) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

20 / 25

20) ड' जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ?

21 / 25

21) चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो ?

22 / 25

22) सिध्दटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

23 / 25

23) एकलहरे औष्णीक वीज केंद्र खालील पैकी कोणत्या जिल्हयात आहे ?

24 / 25

24) ऋग्वेदातील स्तोत्रांना (hymns) काय म्हणतात ?

25 / 25

25) भारतातील पहिले 'नक्षलवादी मुक्त' राज्य कोणते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top