WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 50

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 50

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

1) 366 पानाच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील ?

2 / 20

2) वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेष म्हणजे वर्तुळाची...... होय.

3 / 20

3) 1177 × 99 = ?

4 / 20

4) 3 × 5 = 34 , 5 × 7 = 74 , तर 7 × 9 = ?

 

5 / 20

5) दिपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सुनिल हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दिपकचे वय सुनिलच्या वयाच्या 3/2 पट आहे. तर राजू आणि दीपक यांच्या वयांचे गुणोत्तर किती ?

6 / 20

6) सकाळी 6:00 वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघाल्या त्यांच्यातील अंतर 1000 किमी असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 km व 70 km आहे. तर या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील?

7 / 20

7) रामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल?

8 / 20

8) तीन संख्या अशा आहेत की पहिली दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येचा तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती?

9 / 20

9) एका जोडप्यास मुलगा झाला, तेव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते. पत्नीचे वय जेव्हा 35 वर्षे झाले, तेव्हा तो मुलगा 10 वर्षांचा झाला होता, तर पती-पत्नीच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल?

10 / 20

10) जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात. तर 100 एकर जमिन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती बैल लागतील ?

11 / 20

11) एका गावाहुन एक बस 14: 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7:05 ला पोहोचते तर या प्रवासाला किती वेळ लागला?

12 / 20

12) रु.200 च्या वस्तुची किंमत 20% ने वाढविल्या नंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली, तर या वस्तुची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमती पेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?

13 / 20

13) पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120 च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे?

14 / 20

14) 2,7,3,1 या चार अंकांपासुन बनणारी चार अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लाहान संख्या या मधील फरक किती?

15 / 20

15) एका आयताची रूंदी त्याच्या लांबी पेक्षा 16m ने कमी आहे. त्या आयताची परिमिती 128m असेल तर लांबी किती?

16 / 20

16) 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात?

17 / 20

17) द.सा.द.शे. 13% दराने 2200 रु. मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?

18 / 20

18) एका विक्रेत्याने 1 कपाट 200 रु. नफ्याने विकले जर त्याने ते कपाट शेकडा 25 नफ्याने विकले असते तर त्याला 50 रु जास्त मिळाले असते, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती?

19 / 20

19) पुढील संख्यांचे मध्यमान किती येईलः 4250,2242,5338,7233

20 / 20

20) 21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे. पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तांकाच्या मध्य 52 आहे तर 11 वा प्राप्तांक कोणता ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top