General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 59

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 59

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

  1. 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायतराज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे?

2 / 25

उत्तर प्रदेशातील.... हे ठिकाण सुगंधित उत्तरासाठी प्रसिद्ध आहे?

3 / 25

जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्या मार्फत चालते?

4 / 25

खालीलपैकी सरपटणाऱ्या खोडाचे उदाहरण कोणते?

5 / 25

घटनेच्या कोणत्या कलमाने उच्च न्यायालय स्थापन केले जाते?

6 / 25

नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट यांचे मुख्यालय... या ठिकाणी आहे?

7 / 25

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी किती हजार रुपये निवृत्ती वेतन असल्यास तो योजनेसाठी अपात्र ठरतो

8 / 25

महाराष्ट्रातील तारापूर अणुवीज केंद्राची क्षमता काय?

9 / 25

देशातील पहिली सी प्लॅन सेवा कोणत्या राज्यात सुरू केली गेली?

10 / 25

महाराष्ट्रात लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र... या ठिकाणी आहे?

11 / 25

महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र महिला व बालकल्याण विभागाची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात झाली?

12 / 25

कंपनी पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

13 / 25

रिहांद प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

14 / 25

खालीलपैकी देशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग कोणता?

15 / 25

कथ्थक हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे?

16 / 25

रेबीज हा प्राणघातक आजार कुत्रा चावल्याने होऊ शकतो तसेच अजून एका प्राण्यांपासून तो होण्याची शक्यता असते?

17 / 25

कृत्रिम मिनरल वॉटर...... पासून तयार करतात?

18 / 25

घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते?

19 / 25

रंगरेषा व्यंगरेषा या आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे?

20 / 25

मांजरा पठार कुठल्या भागात आहे?

21 / 25

हिंदुस्तान सरकारच्या जमा खर्चाची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या वेलबी कमिशन पुढे अत्यंत महत्त्वपूर्ण साक्ष कोणी दिली?

22 / 25

खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही?

23 / 25

1906 च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद कोणी भूषविले?

24 / 25

खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही?

25 / 25

खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर ओळखा?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top