General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 57

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 57

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( Gk) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

कोणते आउटपुट डिवाइस नाही?

2 / 30

कोणते स्टोरेज डिवाइस नाही?

3 / 30

कोणते संगणकाचे इनपुट डिवाइस नाही?

4 / 30

1किलो बाईट म्हणजे किती?

5 / 30

इंटरनेटमध्ये WWW म्हणजे काय?

6 / 30

मृत्युंजय या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण.

7 / 30

'आमचा बाप आणि आम्ही' या पुस्तकाचे लेखक कोण.

8 / 30

सुरंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे कोणत्या ऊर्जेचे रूप आहे.

9 / 30

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला.

10 / 30

भीमा नदीचे उगम स्थान कोठे आहे?

11 / 30

सूर्यग्रहण कधी होऊ शकते?

12 / 30

कोणत्या पिकास नगदी पीक म्हणतात?

13 / 30

संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे?

14 / 30

लोकहितवादी म्हणजे कोण?

15 / 30

इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण?

16 / 30

स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली?

17 / 30

महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता?

18 / 30

स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती?

19 / 30

तलाठ्याच्या कार्यालयास... म्हणतात?

20 / 30

पंचायत रज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला?

21 / 30

वेगाने धावणाऱ्या गाडीचा ब्रेक अचानक दाबले असता गाडीतील प्रवासी पुढे झुकतात याचे कारण कोणत्या नियमाचे स्पष्ट होते?

22 / 30

सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते?

23 / 30

सविनय कायदेभंग चळवळीच्या समर्थनार्थ..... यांनी तमिळनाडूमधील तंजावर किनारपट्टीवरील त्रिचिनोपोलीपासून वेदरण्यापर्यंत मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले?

24 / 30

खालीलपैकी कोणते भारतातील पहिले रामसर क्षेत्र आहे?

25 / 30

कोणत्या भारतीय राज्यांमध्ये सांची चे स्तूप आहे?

26 / 30

'दत्तमहात्म्य' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?

27 / 30

गोपाळ हरी देशमुख यांची जन्मगाव कोणते?

28 / 30

महाराष्ट्रात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे?

29 / 30

कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे?

30 / 30

हिंदू कॉलेज ची स्थापना कोठे करण्यात आली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top