General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 56

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 56

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर आहे?

2 / 25

महाराष्ट्रात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे?

3 / 25

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य संख्या किती आहेत?

4 / 25

गोपाळ हरी देशमुख यांची जन्मगाव कोणते?

5 / 25

'दत्तमहात्म्य' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?

6 / 25

कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे?

7 / 25

जागतिक आनंद दिन कधी साजरा केला जातो?

8 / 25

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे?

9 / 25

हिंदू कॉलेज ची स्थापना कोठे करण्यात आली?

10 / 25

फ्युचर ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

11 / 25

सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला?

12 / 25

माहिती अधिकार दिन कधी साजरा केला जातो?

13 / 25

व्हीक्टोरिया मेमोरियल हॉल कोणत्या ठिकाणी आहे?

14 / 25

नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे?

15 / 25

संगणकाची पाचवी पिढी कुठून सुरू होते?

16 / 25

कोणते ठिकाण चारधाम यामध्ये येतात?

17 / 25

एव्हरेस्टच्या शिखरावर पोचणारी पहिली महिला कोण होती?

18 / 25

अनुप कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

19 / 25

व्यास सन्मान हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार कोणत्या फाउंडेशन तर्फे दिला जातो?

20 / 25

स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी कोणी मदत केली?

21 / 25

मुख्यमंत्र्यांची वेतन कोण ठरवते?

22 / 25

घारापुरी बेट उरण तालुक्यात असले तरी या शहरास आहे?

23 / 25

माऊंट एव्हरेस्ट ची नवीन उंची ही आहे?

24 / 25

बैलपोळा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

25 / 25

भारतात बिनधारी संदेश यंत्रणा कोणत्या वर्षी सुरु झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top