Marathi Grammar Test – 6 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या आगामी परिक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट नक्कीच सोडवा. 1 मराठी व्याकरण टेस्ट - 6 1 / 15 खालीलपैकी संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अरेच्चा ! अन ! ओहो ! अच्छा ! 2 / 15 " बेडूक" या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही. दुर्दर भेक मर्कट मंडूक 3 / 15 शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. साप्ताहीक शाप्ताहिक साप्ताहिख साप्ताहिक 4 / 15 " सलील " या शब्दाला समानार्थी शब्द ओळख. पाणी रक्त विष दूध 5 / 15 ' छोकरा 'हा शब्द कोणत्या भाषेतील आहे . कानडी हिंदी तेलगू गुजराती 6 / 15 ' कृष्णार्पण 'हा समासाचा कोणता प्रकार आहे ? चतुर्थी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष तृतीय तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 7 / 15 विभक्ती ओळखा: " मला काव्य स्फुरले " प्रथमा तृतीया चतुर्थ द्वितीया 8 / 15 ' पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली 'हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ? यापैकी नाही अभिधा व्यंजना लक्षणा 9 / 15 खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ' ण 'या अनुनसिकाप्रमाणे होतो ? पंगत पंत पंजा पंडित 10 / 15 ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत. भालचंद्र नेमाडे बहिणाबाई चौधरी पु.ल.देशपांडे केशवसुत 11 / 15 पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहे. फारशी इंग्रजी पोर्तुगीज तमिळ 12 / 15 पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे ? बहुसंख्य × असंख्य आस्था × अनास्था चिरस्थायी × क्षणभंगुर कर्तृत्ववान × कर्तृत्वहीन 13 / 15 सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा. गाणे म्हटले सुरेश सुरेल 14 / 15 पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड ________ रडून गेले हो कोण हसून केले गोड हसत गेले लोक मारून केले गोड 15 / 15 मोठा पक्षी आपले घरटे झाडाच्या उंच फांदीवर बांधतो. या वाक्यातील कर्म ओळखा. घरटे झाड फांदी पक्षी Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »