Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 84

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 84

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 25

'अनल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

2 / 25

आभाळागत माया तुझी आम्हावरी राह दे' या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे ?

3 / 25

'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

4 / 25

"तो मोठ्याने हसला" या वाक्यातील कर्म ओळखा.

5 / 25

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ?

6 / 25

इतिश्री होणे' म्हणजे काय ?

7 / 25

पुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा अगबाई.............!

8 / 25

'उखळ पांढरे होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?

9 / 25

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातीत अलंकार ओळखा?

10 / 25

पुढील शब्दासाठी योग्य समूहवाचक शब्द शोधा- 'उटांचा...........?'

11 / 25

खालील पर्यायी उत्तरांतील 'विरुध्दार्थी शब्द' असलेले पर्यायी उत्तर कोणते ?

12 / 25

देवापुढे सतत जळणारा दिवा याशब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

13 / 25

एकाच आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला आहे असे:

14 / 25

'नाडी सापडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ?

15 / 25

'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

16 / 25

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.............'धाबे दणाणणे

17 / 25

'नाठाळाचे माथी हाणू काठी।' असे संत तुकाराम कोणाला उद्देशून म्हणतात ?

18 / 25

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा 'हातावर तुरी देणे.'

19 / 25

कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजेच...............?

20 / 25

योग्य शब्दसमूह निवडा.

21 / 25

खालील म्हणी पूर्ण करा- झाकली मूठ.............?

22 / 25

कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण कोणती?

23 / 25

उंबराचे फूल म्हणजे.............?

24 / 25

'ग्रह' या शब्दाच्या अनेक अर्था पैकी...........हा अर्थ नाही.

25 / 25

देवाने' या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top