Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 47

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 47

 

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

एका फळ विक्रेत्याने 10 रु. चे 5 मंत्री खरेदी करून 15 रु. चे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला?

2 / 30

एका दुकानदाराने दोन पेन 12 रु. प्रती नग किंमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती ?

3 / 30

DG FL IP ?? RU

4 / 30

जर X/Y = 0.25 असेल तर{ [(2Y - X) / (2Y + X)] + 2/9} = ?

5 / 30

समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रु. असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलाची किंमत किती असेल? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

6 / 30

जर 16x + 16y = 48 आहे तर यांची सरासरी किती असेल ?

7 / 30

30, 16, 10, 8, 8, 9, ?

8 / 30

एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी आला असेल?

9 / 30

अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?

10 / 30

1/5 + 1/5 + 1/5 + 1/5 + 1/5 = किती नाही ?

11 / 30

एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाच्या किंमती शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नविन उत्पन्नामध्ये किती फरक असेल ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

12 / 30

एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. 2009 ला ती लोकसंख्या 88,200 आहे तर 2007 ला किती होती?

13 / 30

दोन क्रमवार सम संख्यांचा ल.सा.वि. 1104 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

14 / 30

कल्याणीची घड्याळ 6 मिनिटे पुढे आहे आणि जी रेल्वे स. 7 वाजता येणार होती. ती 14 मिनिटे उशिरा आली. कल्याणीच्या घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली?

15 / 30

विसंगत घटक ओळखा.

लालकृष्ण आडवाणी, व्ही. पी. सिंग, मनमोहन सिंह, पंडीत नेहरू

16 / 30

एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

17 / 30

एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत 175 रु. आहे. असे सर्व भाग 125 रु. जास्त रक्कम देऊन शे. 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागापैकी निम्मे भाग 350 रु. बाजारभावानी आणि राहिलेले भाग 360 रु. बाजारभावानी शे. 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला?

18 / 30

800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 कि.मी. वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल?

19 / 30

एका बँकेत शामने 50,000 रु.द.सा.द.शे. (दर साल दर शेकडा) 12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले तर त्या कालावधीनंतर शाम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील ?

20 / 30

जर (12+22+32+........+ 102) = 385 तर (22 + 44 +62+.........+202) = किती ?

21 / 30

एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठजण केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. विजयच्या समोर रमेश बसला आहे, जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही. श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे. विजय व अनिता यांच्यामध्ये दिपक आहे व अनिता, अस्मिताच्या विरुद्ध बाजूस आहे. उर्वरित एका जागेवर गिता आहे. तर गिताच्या समोर (विरुद्ध बाजूस) कोण आहे?

22 / 30

योग्य पर्याय निवडा.

मित्रमेळा : सावरकर : : अनुशीलन समिती : ........

23 / 30

एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्याची दर्शनी किंमत 100 रु आहे. असे भाग शे. 25% जास्त रक्कम देऊन खरेदी केले त्यासाठी दर्शनी किंमतीवर शे. 2% दलाली आकारण्यात आली परंतु लवकरच ते भाग दर्शनी किंमती शे. 35% जास्त किंमत घेऊन 3% दलाली (दर्शनी किंमतीवर) ने विकले तर त्या व्यवहारामध्ये त्या भागापासून त्या व्यक्तीला किती नफा/तोटा मिळाला असेल?

24 / 30

(1 + a + b + ab) / (1 + a) = किती ?

25 / 30

3A + 7B = 75 आणि 5A - 5B = 25 असेल तर A + B = किती ?

26 / 30

एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 कि.मी. प्रती तास वेगाने पोहतो. नदीतील पाण्याचा प्रवाह 2 कि.मी. प्रती तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहत जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहत येतो. तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर काढा.

27 / 30

सन 2012 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2016 मध्ये शिक्षक दिन कोणत्या दिवशी असेल?

28 / 30

0.5, 2, 4.5, 8, 12.5, ?

29 / 30

एका रांगेत चित्रा 21 व्या स्थानावर उभी असून तिच्या मागे सानिया 5 या स्थानावर उभी आहे. सानिया रांगेच्या मागून 10 व्या स्थानावर उभी असेल तर पुढीलपैकी योग्य विधान कोणते?

30 / 30

विसंगत घटक ओळखा.

DCBA, IJKLM, XWVU, SRQP

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top