Panchayat Raj Practice Test Paper ! Panchayatraj test ! पंचायतराज सराव टेस्ट सोडवा 

Panchayat Raj Practice Test Paper !Panchayatraj test ! पंचायतराज सराव टेस्ट सोडवा -3

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 30

♦️Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा.

1 / 30

73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ?

2 / 30

गावात पोलीस पाटील व तलाठी यांना.............हा मदत करतो.

3 / 30

तलाठ्याच्या कार्यालयाला............म्हणतात.

4 / 30

1959 मध्ये पंचायत राज प्रणालीची सुरुवात कुठे झाली?

5 / 30

पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधीत आहे?

6 / 30

ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?

7 / 30

ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकते ?

8 / 30

महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरु झाली?

9 / 30

अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ?

10 / 30

..........हा पंचायत समितीचा पदसिध्द सचिव असतो.

11 / 30

सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा..............एकदा घेतली जाते.

12 / 30

ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यास तो.............यांच्याकडे सादर करावा लागतो.

13 / 30

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

14 / 30

जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण ...........समित्यामार्फत चालते.

15 / 30

महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ?

16 / 30

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका..........समितीचे होय ?

17 / 30

73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्तीनुसार भारतात ................स्तरीय शासन व्यवस्था आहे

18 / 30

ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक...........मध्ये करण्यात आला.

19 / 30

पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही ?

20 / 30

ग्रामपंचायतीचा कार्यकाल.............असतो.

21 / 30

इ. स. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने..............

22 / 30

पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते?

23 / 30

ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ?

24 / 30

थेट सरपंच निवड पध्दत राज्यात कधी स्विकारली गेली?

25 / 30

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ?

26 / 30

दिवा बत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे?

27 / 30

राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ?

28 / 30

ग्रामसेवकाची निवड कोण करते ?

29 / 30

सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते?

30 / 30

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या..........एवढी असते.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top