🔻[[ गणित हा विषयाचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करता येईल? ]] 🔻
गणित हा विषय घोकंपट्टीचा विषय नसून सरावाचा विषय आहे. माझ्या मते सर्वात सोपा विषय कोणता असेल तर गणितच कारण तुम्हाला फक्त सूत्र लक्षात ठेवायची असतात . भूगोलासारखी क्षेत्रफळ , इतिहासासारख महत्वाच्या तारखा आणि माणसं , मराठी सारख संदर्भ आणि लेखक , इंग्रजी सारख vocabulary words आणि व्याकरण नियम अस काही गणितात नसतं .
[[ फक्त सूत्रे ]]
🌕 [[ ” गणित विषय कठीण आहे हे डोक्यातून काढून टाका ” ]] 🌕
उदाहरणार्थ , आपण मालिकेमध्ये एका वाईट व्यक्तीची भूमिका बघतो तर नेहमी आपल्याला त्या व्यक्तीविषयी वाईट विचारच येतात पण खऱ्या आयुष्यात ती व्यक्ती मनाने चांगली निघते. तसच जर तुम्ही आधीच डोक्यात घातलत कि ” गणित काय बुआ मला जमणार नाही” तर अस समजा युद्ध लढण्याआधीच तुम्ही हरला आहात. मी असं नाही सांगत मनाची खोटी खोटी समजूत घाला कि गणित सोप आहे पण आधीच ठरवू नका गणित कठीण आहे. काही दिवस सूत्रे जाणून घ्या. संकल्पना समजून घ्या. गणित कशी सोडवतात हे शिका आणि मग जेव्हा स्वतः चार पाच गणित सोडवाल तेव्हा ठरवा गणित नक्की कस ते.
🔥 [[ गणिताचा पाया मजबूत करा. ]] 🔥
जर बेरीज कशी करायची हेच ठाऊक नसेल तर गुणाकार कसा जमेल. इमारतीचा पायाच भक्कम नसेल तर ती इमारत कोसळणारच. गणिताच्या मूलभूत गोष्टी जाणून घ्या. आधी पाया भक्कम करा.
Www.Ganitmanch.Com
🔰 [[ गणित हा विषयाचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करता येईल? ]] 🔰
गणित हा विषय घोकंपट्टीचा विषय नसून सरावाचा विषय आहे. माझ्या मते सर्वात सोपा विषय कोणता असेल तर गणितच कारण तुम्हाला फक्त सूत्र लक्षात ठेवायची असतात . भूगोलासारखी क्षेत्रफळ , इतिहासासारख महत्वाच्या तारखा आणि माणसं , मराठी सारख संदर्भ आणि लेखक , इंग्रजी सारख.