Math Practice Test ! Ganit Test ! गणित सराव प्रश्नसंच – 28

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 15

Passing – 8

 

 


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट – 28 सोडवा. 

 

 

0

गणित सराव प्रश्नसंच - 28

1 / 15

A व B मिळून एक काम 12 दिवसात करतात. B व C मिळून ते काम 16 दिवसात संपवितात. जर A ने 5 दिवस काम केले, त्यानंतर B ने 7 दिवस काम केले यानंतर C हा उरलेले काम 13 दिवसात संपवितो तर एकटा C ते काम किती दिवसात संपवेल ❓

Www.Ganitmanch.Com

 

2 / 15

एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहीली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परिक्षेत 60% गुण मिळाले तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती ❓

Www.Ganitmanch.com

3 / 15

एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 23 सेमी ने जास्त आहे व त्यांची परिमिती 186 सेमी आहे.तर त्यांचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी.आहे ❓

www.Ganitmanch.Com

4 / 15

एका व्यक्तीने 170 वस्तू विकल्या तेव्हा त्याला 30 वस्तूंच्या विक्री एवढा तोटा झाला तर शेकडा तोटा काढा ❓

www.Ganitmanch.Com

5 / 15

1591 च्या मागील 6 वी सम संख्या व 1040 नंतर येणारी 6 वी विषय संख्या याच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे ❓

www.Ganitmanch.Com

6 / 15

एका त्रिकोणाच्या एका बाह्य कोनाचे माप 115° असून त्याच्या एका अंतर कोनाचे माप 50° आहे तर तो त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ❓

www.Ganitmanch.Com

7 / 15

सागरने एक गाय ,एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती ❓

Www.Ganitmanch.Com

8 / 15

40 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात आणि त्याचे त्यांना 45,000 रु. मिळतात तर 28 व्यक्तींना तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती रुपये दिले पाहिजेत ❓

Www.Ganitmanch.Com

9 / 15

एका त्रिकोणाचे तीन कोन अनुक्रमे (2x+10)°, (x + 5)° आणि (3x+15)° आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे ❓

Www.Ganitmanch.Com

10 / 15

विजयचे वय अजयच्या वयाच्या निम्म्या पेक्षा 33 वर्षांनी जास्त आहे. 10 वर्षापुर्वी त्यांच्या वयाची बेरीज 49 होती, तर अजयचे आजचे वय किती वर्षे आहे ❓

Www.Ganitmanch.Com

11 / 15

समद्विभूज त्रिकोणाचा पाया 16cm असून उंची 15cm आहे. तर त्या त्रिकोणाचे परिमीती किती ❓

Www.Ganitmanch.Com

12 / 15

एका संख्येच्या दुप्पटीमधून त्या संख्येची चौपट वजा केली व त्यात 72 मिसळले असता बाकी शून्य असते, तर ती संख्या कोणती आहे ❓

Www.Ganitmanch.Com

13 / 15

अमीरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्य भरल्या. जर त्याने एकुण रक्कम 16000 रु बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती ❓

Www.Ganitmanch.Com

14 / 15

एका होडीचा स्थिर पाण्यातील वेग हा 5km/hr असा आहे. प्रवाहाचा वेग 1km/hr असताना त्या होडीला एका ठिकाणी जाण्यास व तेथून परत मूळ ठिकाणी येण्यास 1 तास लागत असेल तर ते अंतर किती ❓

Www.Ganitmanch.Com

15 / 15

एक ट्रेन 25m/s वेगाने गेल्यास त्या दिशेने 10m/s वेगाने धावत असणारे एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती ❓

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

 

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top