General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 37

📕 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट – 37

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट -37 सोडवा. 

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 37

1 / 20

अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे ?

2 / 20

कोणत्या प्रकारच्या जंगलामध्ये झाडांची विशिष्ट ऋतूमध्ये पाने गळतात?

3 / 20

सुएझ कालवा खालीलपैकी कोणत्या देशात आहे?

4 / 20

खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?

5 / 20

भारताला .......... किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे.

 

6 / 20

अँडीज पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे ?

7 / 20

फिफा विश्वचषक 2022 या स्पर्धेची उपविजेती टीम कोणती?

8 / 20

भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे?

9 / 20

खालीलपैकी कोणते अभयारण्य गवाकरिता आहे ?

10 / 20

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक .............नावाने ओळखले जाते.

11 / 20

........ हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ?

12 / 20

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

13 / 20

भारतात डायनामिक्स लिमिटेड चे मुख्यालय कोठे आहे ?

14 / 20

मध्ययुगीन कालखंडात बांधलेले लिंगराजाचे मंदिर कोठे आहे?

15 / 20

मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

16 / 20

आशिया ऑलिम्पिक परिषदेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

17 / 20

............यांनी " फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स " हे पुस्तक लिहिले आहे.

18 / 20

भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत?

19 / 20

शिवससमुद्रम जल विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

20 / 20

भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अल्पसंख्याकांच्या हितसंरक्षणाशी संबंधित आहे?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top