𝗣𝗮𝗻𝗰𝗵𝗮𝘆𝗮𝘁𝗿𝗮𝗷 𝗧𝗲𝘀𝘁 ! पंचायतराज सराव टेस्ट – 2

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पंचायतराज सराव सराव टेस्ट – 2 सोडवा.


0

पंचायतराज सराव टेस्ट - 2

1 / 15

पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी यावर कुणाचे नियंत्रण असते ?

2 / 15

ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

3 / 15

भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम महिला आरक्षणाशी संबंधित आहे ?

4 / 15

महाराष्ट्रात कोणत्या वर्षी ग्राम पोलीस अधिनियम अस्तित्वात आला ?

5 / 15

महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहेत ?

6 / 15

पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे चौथे राज्य कोणते ?

7 / 15

पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले ?

8 / 15

पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराचे वयाची किती वर्षे पूर्ण असावेत ?

9 / 15

महाराष्ट्र शासनाने 2 ऑक्टोंबर 2009 ते 2 ऑक्टोबर 2010 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले ?

10 / 15

 

तालुकास्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो ?

11 / 15

भारतातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायतराज हे नाव कोणी दिले ?

12 / 15

देशातील आसाम या राज्यात किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे ?

13 / 15

जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास कोणती समिती मान्यता दिली ?

14 / 15

देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यात समन्वय साधणारी शिखर संस्था कोणती ?

15 / 15

पंचायत समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडून दिला जातो ?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top