📙📚 महत्वाचे राज्यघटना विशेष प्रश्न 📚📙
📕 भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली?
उत्तर – 26/1/1950
📕 भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
उत्तर – दिल्ली
📕 भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे.?
उत्तर – अप्रत्यक्ष प्रकारची
🌐 Www.Ganitmanch.com
📕 घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर – भारतीय संसद
📕 राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर – 35 वर्षे
📕 संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर – सरदार वल्लभभाई पटेल.
📕 महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात ?
उत्तर – राज्यपाल
📕 भारताच्या एकत्रित निधीतून (Consolidated Fund of India) खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते ?
उत्तर – संसदेच्या दोन्ही सभागृहांची.
🌐 Www.Ganitmanch.com
📕 कोणत्या दोन भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UNO) कार्यालयीन भाषा आहेत ?
उत्तर – अरबी व चायनीज.
📕 लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रतील एकूण किती सदस्य आहेत ?
उत्तर – 67
📕 भारतामध्ये कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात ?
उत्तर – सर्वोच्च न्यायालय.
🌐 Www.Ganitmanch.com
📕 भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात ?
उत्तर – राज्यसभा
📕 राज्याच्या मुख्यमंत्र्याना शपथ यांच्याकडून दिली जाते.
उत्तर – राज्यपाल
📕 घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर – डॉ. राजेंद्र प्रसाद
🌐 Www.Ganitmanch.com
📕 भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मध्ये मंजूर झाला. ?
उत्तर – 1955
📕 बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यांपासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?
उत्तर – हेबियस कॉपर्स
📕 कोणते पद निर्वाचित नाही ?
उत्तर – राज्यपाल
📕 घटक राजच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
उत्तर – विधान परिषद
📕 राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो ?
उत्तर – अर्थमंत्री
🌐 Www.Ganitmanch.com
📕 संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून संबोधतात ?
उत्तर – प्रश्नांचा तास.
🟣 📚😍 हि माहिती आपल्या मित्रांना नक्की share करा.👍