WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा | Constitution Practice Test Paper ! Bhartiy Rajyaghatna Test – 29

Constitution Practice Test Paper ! Bhartiy Rajyaghatna Test | राज्यघटना सराव टेस्ट सोडवा – 29

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) भारत प्रजासत्ताक देश आहे म्हणजे

2 / 25

2) सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश (कमाल)?

3 / 25

3) सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा संरक्षक म्हणतात कारण

4 / 25

4) केंद्र सूचीमध्ये किती विषय आहेत?

5 / 25

5) अनुसूचींची संख्या.............. आहे.

6 / 25

6) अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण........... मध्ये तरतूद आहे.

7 / 25

7) एकसंघ नागरिकत्व.............देश आहे.

8 / 25

8) संघराज्याची संकल्पना  कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे.

9 / 25

9) भारताचा पहिला राष्ट्रपती कोण होते?

10 / 25

10) मुख्यमंत्री कोण नेमतो?

11 / 25

11) राज्यपाल कोण नियुक्त करतो?

12 / 25

12) राज्यघटनेची भाषा कोणती आहे.

13 / 25

13) नागरिकत्व विषयक कलमे कोणते?

14 / 25

14) मूलभूत हक्क निलंबित करणारी दुरुस्ती

15 / 25

15) भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किती वेळा दुरुस्त झाली?

16 / 25

16) राष्ट्रपती निवडणुकीत मतदान कोण करतात?

17 / 25

17) नगरपालिकांना घटनात्मक दर्जा

18 / 25

18) पंचायतराज घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला.

19 / 25

19) भारतीय संघराज्य प्रणाली कोणत्या प्रकारची आहे?

20 / 25

20) कलम 368 संबंधित आहे.

21 / 25

21) घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे.

22 / 25

22) भारतातील पहिली राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली

23 / 25

23) आर्थिक आणीबाणी कलम कोणता.

24 / 25

24) राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमात आहे?

25 / 25

25) राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top