𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 !मराठी व्याकरण सराव टेस्ट – 65

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ मराठी व्याकरण सराव टेस्ट – 65

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट -65 सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 65

1 / 15

"नखभिन्न" समास ओळखा ?

2 / 15

पुढीलपैकी कानडीतून मराठीत आलेले शब्द कोणते?

3 / 15

ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा  - या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.

4 / 15

प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्ययाचे  पोटप्रकार आहेत.

5 / 15

यमक, अनुप्रास, उपमा, हे कसले प्रकार आहेत?

6 / 15

खालिलपैकी पोर्तुगीज भाषेतील शब्द ओळखा ?

7 / 15

खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?

8 / 15

अभ्यास या शब्दाची संधी सोडवा.

9 / 15

"अरेच्छा" केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा ?

10 / 15

"घडलेला " या अर्थी साधित विशेषण बनवायचे असल्यास पुढील पैकी कोणते प्रत्यय उपयोगात आणावे?

11 / 15

खालील शब्दापैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही?

12 / 15

वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात ?

13 / 15

शेतकऱ्याला मिळणारे कर्ज या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

14 / 15

लता व मनोज विजूच्या घरी गेले. वाक्याचा प्रकार सांगा ?

15 / 15

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे. वाक्याचा प्रयोग ओळखा?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top