WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 102

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 102

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?

2 / 25

हा, असा, असला, इतका, मी कोणती विशेषणे आहेत?

3 / 25

मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत?

4 / 25

किंवा, अथवा, वा, की, ही ... आहेत?

5 / 25

ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा. या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य बनवा?

6 / 25

अरविंद, जलज, राजीव, पदम या शब्दांना समानार्थी शब्द कोणता?

7 / 25

पदरी पडली झोड........

8 / 25

 कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय?

9 / 25

ती फुलांना नाजूकपणे हाताळते या वाक्यातील हाताळते हे क्रियापद...... या प्रकारात मोडते.

10 / 25

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद....... असते.

11 / 25

शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

12 / 25

त्यांना शक्ती प्राप्त होवो या वाक्यातील अख्यात ओळखा?

13 / 25

जा, ये, उठ, बस, खा, पी,- वगैरे धातूपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना.... म्हणतात

14 / 25

पर्यायी उत्तरातील - वाक्यातील कृदंत असलेले वाक्य ओळखा?

15 / 25

मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला...... म्हणतात.

16 / 25

सुधा निबंध लिहीत राहील काळ ओळखा?

17 / 25

चोराला स्टडी ठेवा या वाक्याचा अर्थ ओळखा?

18 / 25

नामाच्या तीन प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचे अनेक वचन होते?

19 / 25

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

20 / 25

पुढीलपैकी देशी शब्द ओळखा?

21 / 25

तो बैल बांधतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?

22 / 25

खालील वाक्यातील कर्म ओळखा शेजारच्या विद्या काकूच्या मुलांने मला पुस्तक दिले.

23 / 25

पुढील वाक्यातील दोन वाक्याचा प्रकार कोणता? - महात्मा जी म्हणाली एकी हेच बळ.

24 / 25

खालील वाक्याचा रचनेच्या दृष्टीने प्रकार सांगा. शाळेची घंटा झाली तेव्हाच आम्ही फटकाटकातून आत शरलो?

25 / 25

पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? कितीतरी वेळा तशीच हालचाल न करता पडून होती?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top