WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 98

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 98

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

2 / 25

क्रिया करणारा कर्ता तर क्रिया शोषणारा कोण असतो ?

3 / 25

गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते?

4 / 25

आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते आहे सर्वात योग्य पर्याय निवडा?

5 / 25

पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

6 / 25

चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

7 / 25

पांढरे स्वच्छ दात मुका शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा?

8 / 25

तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा?

9 / 25

प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?

10 / 25

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची जी जुळणी ठेवन किंवा रचना असते तिलाच मराठी व्याकरणात...... असे म्हणतात?

11 / 25

प्रयोग ओळखा पुरुष आणि स्रीस सन्मानाने वागवावे?

12 / 25

मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता?

13 / 25

मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?

14 / 25

खाली दिलेल्या वाक्यामधील प्रयोग ओळखा? पोलिसांनी चोरास पकडले?

15 / 25

राजा प्रधानाला बोलवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?

16 / 25

तिने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग कोणता?

17 / 25

माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा?

18 / 25

पुढील वाक्यातील काळ ओळखा. सचिन उत्तम क्रिकेट खेळेल?

19 / 25

मी निबंध लिहिला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

20 / 25

मी नदीकाठी खेळत असे या वाक्यातील काळ ओळखा?

21 / 25

लिंग बदला विद्वान?

22 / 25

विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?

23 / 25

परंतु, बाकी ही उभयान्वयी अव्यय काय सुचवितात?

24 / 25

प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील कर्ता ओळखा?

25 / 25

राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top