WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 95

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 95

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?

2 / 25

अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?

3 / 25

पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

4 / 25

कोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?

5 / 25

आज मला मळमळले या वाक्यातील प्रयोग ओळखा?

6 / 25

हापुस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?

7 / 25

अनुरक्ता या शब्दाचा अर्थ?

8 / 25

गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी काय?

9 / 25

आधी शिदोरी मंग......?

10 / 25

कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला सदर वाक्यात अधोरेखित शब्दाचा समास कोणता

11 / 25

गुरांचा समूह म्हणजे?

12 / 25

तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे?

13 / 25

आई चाकूने भाजी कापते या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवितो?

14 / 25

अचल=?

15 / 25

वासरू या शब्दाचे लिंग काय?

16 / 25

गाय चे अनेकवचन?

17 / 25

धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते?

18 / 25

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास....... असे म्हणतात?

19 / 25

ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना काढलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास...... असे म्हणतात?

20 / 25

मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते?

21 / 25

अति तिथे.......

22 / 25

सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?

23 / 25

अक्कल खाती जमा या म्हणीचा अर्थ?

24 / 25

खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?

25 / 25

गंगा ही पवित्र मध्ये आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा. उज

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top