Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 86

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 86

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

खालीलपैकी अरबी शब्द कोणते ?

2 / 20

खालील शब्दांपैकी तद्भव शब्द कोणता ?

3 / 20

खालीलपैकी देशी नसलेला शब्द ओळखा ?

4 / 20

खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे ?

5 / 20

संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल होतो त्याच काय म्हणतात ?

6 / 20

फणस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

7 / 20

खालीलपैकी परभाषीय शब्द कोणता ?

8 / 20

डोंगर' या शब्दाचे रुप ओळखा ?

9 / 20

खालील शब्दापैकी देशी शब्द कोणता ?

10 / 20

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

11 / 20

संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या मूळ रुपात बदल न झालेल्या शब्दांना काय म्हणतात ?

12 / 20

खालीलपैकी तत्सम नसलेला शब्द कोणता ?

13 / 20

जे शब्द महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले त्यांना कोणते शब्द म्हणतात ?

14 / 20

श्रीमंताला गर्व पैशाचा या वाक्यांतील श्रीमंताला या शब्दाची जात ओळखा ?

15 / 20

देशी शब्दांचा योग्य तो गट ओळखा ?

16 / 20

दादर, घी, शेठ हे कोणत्या भाषेतील शब्द आहे ?

17 / 20

गुन्हेगार' हा शब्द कोणत्या भाषेतून  मराठीत आला आहे ?

18 / 20

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?

19 / 20

खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ?

20 / 20

शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे म्हणजेच शब्द कसा तयार झाला हे पाहणे यालाच..................म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top