Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 85

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 85

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

खालील शब्दातील सामान्य नाम कोणते ?

2 / 30

"दीपोत्सव" संधीची योग्य फोड करा. ?

3 / 30

खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण  कोणते ?

4 / 30

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात ?

5 / 30

भाषेच्या स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?

6 / 30

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला काय म्हणतात ?

7 / 30

संधी ओळखा - 'नाही + असा'

8 / 30

नष्ट न होणारे.......................?

9 / 30

मराठी शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?

10 / 30

एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास................म्हणतात ?

11 / 30

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे ?

12 / 30

मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

13 / 30

संधीचे एकूण किती प्रकार आहेत ?

14 / 30

मराठीत नावाचे मुख्य किती प्रकार आहेत ?

15 / 30

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

16 / 30

मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ?

17 / 30

आवाजाच्या किंवा ध्वनींच्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात ?

18 / 30

विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ?

19 / 30

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?

20 / 30

भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना  राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे ?

21 / 30

सामान्यनाम हे......................असते ?

22 / 30

नामाच्या प्रकारातील कोणत्या नामाचे अनेकवचन होते ?

23 / 30

'महोत्सव' या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते ?

24 / 30

पदार्थ वाचक नावे ओळखा ?

25 / 30

श्रीमंताला गर्व पैशाचा या वाक्यांतील श्रीमंताला या शब्दाची जात ओळखा ?

26 / 30

खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम  आहे ?

27 / 30

जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला काय म्हणतात ?

28 / 30

'अत्यंत' या शब्दाचा संधि विग्रह ?

29 / 30

खालीलपैकी कोणतीही अभिजात भाषा नाही ?

30 / 30

'कवी + ईश्वर' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top