WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 120

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 120

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त]

1 / 20

1)  

'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा

2 / 20

2) मी परिक्षेला आलो आहे' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

3 / 20

3) मीनलचे पेन काल हरवले' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

4 / 20

4) खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

5 / 20

5) पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी ।

6 / 20

6) अरे ! कुठे चाललास इकडे ? या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

7 / 20

7) पुढील शब्दांतील भाववाचक नाम कोणते ?

8 / 20

8) खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात ?

9 / 20

9) अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

10 / 20

10) खालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता?

11 / 20

11) 'घुटी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

12 / 20

12) आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना आपण काय म्हणतो?

13 / 20

13) खालील उदाहरणामधील रस ओळखा.

"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात"

14 / 20

14) फटके' या वाक्य प्रकारासाठी............... प्रसिद्ध आहे.

15 / 20

15) कोणतेही विशेष नाम......... असते.

16 / 20

16) व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

17 / 20

17) शिवाय, वाचून, खेरीज यांना कोणते शब्दयोगी अव्यय म्हणता येईल ?

18 / 20

18) रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते. वरील वाक्यात विशेष्य कोणते ?

19 / 20

19) कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला........

20 / 20

20) खालीलपैकी अचूक विधान कोणते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top