WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

History Practice Paper | Online Test Exam | इतिहास सराव टेस्ट सोडवा – 32

History Practice Paper | Online Test Exam | इतिहास सराव टेस्ट सोडवा – 32

☑️TCS व IBPS 

☑️ वनरक्षक 

☑️ MPSC 

✅ SSC …

✅ पोलीस भरती

✅ रेल्वे

✅ सरळसेवा परीक्षा.

💥 खूप मस्त प्रश्न आहेत.. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?

2 / 25

वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

3 / 25

पूर्वी कोंढाण या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता?

4 / 25

देवगिरी चे नवीन नाव काय आहे?

5 / 25

कोणत्या ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला नाही?

6 / 25

चितगाव येथील शस्त्रधारावरील हल्ल्याची योजना कोणी आणली होती?

7 / 25

लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली?

8 / 25

मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते?

9 / 25

इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.

10 / 25

नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?

11 / 25

रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली?

12 / 25

जॅक्सनचा वध करणाऱ्या अनंत कान्होरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते?

13 / 25

चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती?

14 / 25

........... संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादी सबंधित होती.

15 / 25

बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडलेले आहे?

16 / 25

दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते?

17 / 25

शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले आहे?

18 / 25

1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?

19 / 25

होनाजी बाळ हे काय होते?

20 / 25

भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी कोणता दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो?

21 / 25

‘शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप |’ हे कोणी म्हटले आहे?

22 / 25

छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली?

23 / 25

खालीलपैकी कोणते पेशवे हे राव म्हणून ओळखले जाते?

24 / 25

पाचाड येथे कोणाची समाधी आहे?

25 / 25

शिवरायांनी सिंधुदुर्ग व ....... यासारखी समुद्र किल्ले बांधले.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top