WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History of Modern India Practice Paper | Adhunik Bhartacha Itihas Test – 28

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History of Modern India Practice Paper | Adhunik Bhartacha Itihas Test – 28

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅ सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

💥 खूप मस्त प्रश्न आहेत.. 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠  टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्या कोणत्या कारणामुळे केला?

2 / 25

महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?

3 / 25

हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला?

4 / 25

चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे?

5 / 25

दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला?

6 / 25

होमरूल लीगची स्थापना कोठे झाली?

7 / 25

स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?

8 / 25

इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना कोणी केली?

9 / 25

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?

10 / 25

कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नयनास उत्तेजन दिले?

11 / 25

अमेरिकेत 'गदर' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

12 / 25

केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 25

हिटलरच्या कोणत्या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते?

14 / 25

जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?

15 / 25

भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला?

16 / 25

जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय?

17 / 25

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधित नाही?

18 / 25

भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात?

19 / 25

दुसरे मराठा - इंग्रजी युद्ध कोणत्या ठिकाणी झाली आहे?

20 / 25

वीर बाबुराव शेडमाके कोणत्या लढ्यात सहभागी होती?

21 / 25

भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे?

22 / 25

ब्रिटिशांनी भारतात ....... या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली.

23 / 25

'जातीय निवाडा' या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला?

24 / 25

मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते?

25 / 25

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top