WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 37

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 37

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ महिला समाजसेवक वर अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) स्त्री शिक्षणासाठी भारतातील पहिली शाळा कोणी सुरू केली?

2 / 25

2) सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोणत्या शहरात सुरू केली?

3 / 25

3) विधवा पुनर्विवाहासाठी काम करणाऱ्या समाजसेविका कोण?

4 / 25

4) ‘शारदा सदन’ संस्था कोणी स्थापन केली?

5 / 25

5) ‘सेवा सदन’ संस्था कोणी स्थापन केली?

6 / 25

6) ‘स्त्री-पुरुष तुलना’ हे पुस्तक कोणी लिहिले?

7 / 25

7) भारतात होमरूल चळवळ सुरू करणाऱ्या महिला समाजसेविका कोण?

8 / 25

8) भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ‘भारत कोकिळा’ म्हणून कोण प्रसिद्ध होत्या?

9 / 25

9) अखिल भारतीय महिला परिषद (AIWC) स्थापन होण्यात पुढाकार कोणी घेतला?

10 / 25

10) गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीत महिलांना सक्रिय करणाऱ्या कोण?

11 / 25

11) आंध्र महिला सभा कोणी स्थापन केली?

12 / 25

12) ‘भारत छोडो आंदोलनात’ झेंडा फडकावणाऱ्या महिला कोण?

13 / 25

13) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?

14 / 25

14) ‘कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ कोणाच्या स्मरणार्थ स्थापन झाला?

15 / 25

15) पहिली भारतीय महिला राज्यपाल कोण?

16 / 25

16) संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?

17 / 25

17) ‘Self Employed Women’s Association (SEWA)’ कोणाने सुरू केली?

18 / 25

18) ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ कोणाशी संबंधित आहे?

19 / 25

19) माहितीचा अधिकार चळवळीत प्रमुख भूमिका कोणी निभावली?

20 / 25

20) भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण?

21 / 25

21) ‘स्त्री शिक्षणाचे जनक’ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यात साथ देणाऱ्या महिला कोण?

22 / 25

22) ‘मुक्ता सालवे’ कोणत्या चळवळीशी संबंधित होत्या?

23 / 25

23) ‘महिला सेवा मंडळ’ कोणी स्थापन केले?

24 / 25

24) ‘आनंदीबाई जोशी’ कशासाठी प्रसिद्ध आहेत?

25 / 25

25) भारतातील पहिली महिला वकील कोण?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top