WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 33

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 33

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

लोकमान्य टिळकांनी चार तत्वे अंगीकारली होती त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नाही?

2 / 25

बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?

3 / 25

"उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया" असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते?

4 / 25

कलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले?

5 / 25

जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली?

6 / 25

इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले?

7 / 25

साम्राज्यवाद का नाश हो। ही घोषणा कोणाची?

8 / 25

महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली?

9 / 25

जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे?

10 / 25

जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला?

11 / 25

भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते?

12 / 25

संपूर्ण आंदोलनाचा क्रांती नारा कोणी दिला होता?

13 / 25

'आराम हराम है!' हे घोषवाक्य कोणी दिले?

14 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ गाव कोणते?

15 / 25

राजघाटावर कोणाची समाधी आहे?

16 / 25

चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे?

17 / 25

इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे?

18 / 25

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

19 / 25

भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली?

20 / 25

राजा राम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

21 / 25

भारतातील पिन कोड पद्धतीचे जनक कोण?

22 / 25

करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला?

23 / 25

जनगणमन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले?

24 / 25

जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली?

25 / 25

मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया ची रचना कोणत्या वास्तूकारांनी केली होती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top