WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | महाराष्ट्र इतिहास सराव परीक्षा टेस्ट सोडवा.35

Maharashtra History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | महाराष्ट्र इतिहास सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 35

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.spardhamantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्र इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

1) महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेचा पूर्ण अंमल कधी प्रस्थापित झाला?

2 / 25

2) छत्रपती संभाजी महाराज यांना कुठे पकडले गेले?

3 / 25

3) मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली?

4 / 25

4) शेवटचा पेशवा कोण होता?

5 / 25

5) पेशवाईचा अंत कधी झाला?

6 / 25

6) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले?

7 / 25

7) पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले?

8 / 25

8) पेशवे बाजीराव पहिला यांची राजधानी कोणती होती?

9 / 25

9) अष्टप्रधान मंडळात पेशव्यांचे कार्य काय होते?

10 / 25

10) अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याजवळ झाला?

11 / 25

11) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला?

12 / 25

12) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

13 / 25

13) चांद बीबी कोणत्या सल्तनतीशी संबंधित होत्या?

14 / 25

14) अहमदनगर सल्तनतचा संस्थापक कोण होता?

15 / 25

15) बहमनी सल्तनतची स्थापना कोणी केली?

16 / 25

16) देवगिरी किल्ला जिंकणारा दिल्ली सल्तनतचा सुलतान कोण होता?

17 / 25

17) यादव राजवंशातील शेवटचा राजा कोण होता?

18 / 25

18) यादव राजवंशाची राजधानी कोणती होती?

19 / 25

19) वेरूळ (एलोरा) येथील कैलास मंदिर कोणी बांधले?

20 / 25

20) राष्ट्रकूट राजवंशाची राजधानी कोणती होती?

21 / 25

21) अजिंठा लेणींचा उत्कर्ष कोणत्या राजवटीत झाला?

22 / 25

22) वाकाटक राजवंशाचा संस्थापक कोण होता?

23 / 25

23) सातवाहन राजवटीची राजधानी खालीलपैकी कोणती होती?

24 / 25

24) महाराष्ट्रात सर्वात प्राचीन ज्ञात राज्य कोणते होते?

25 / 25

25) महाराष्ट्रातील पहिली राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top