WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

History Mock Test | Itihas Test Paper | इतिहास सराव टेस्ट सोडवा. 31

History Mock Test | Itihas Test Paper | इतिहास सराव टेस्ट सोडवा. 31

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

होमरूल लीगची स्थापना कोठे केली?

2 / 25

अकोल्या मधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केली?

3 / 25

'उचललीस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते?

4 / 25

गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणते गाव निवडले होते?

5 / 25

भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते?

6 / 25

सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते?

7 / 25

स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?

8 / 25

इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना कोणी केली?

9 / 25

'चतुर्वर्ण चिंतामणी' हा ग्रंथ कोणी लिहिला.

10 / 25

होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रास मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले?

11 / 25

खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही?

12 / 25

कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नयनास उत्तेजन दिले?

13 / 25

कोणाला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते?

14 / 25

महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केली?

15 / 25

मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?

16 / 25

पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण?

17 / 25

कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे?

18 / 25

शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते?

19 / 25

मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते?

20 / 25

रंगीत छपाई सुरुवात कधी झाली?

21 / 25

ऑलिंपिक स्पर्धा ची परंपरा ....... मध्ये सुरू झाली.

22 / 25

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?

23 / 25

ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?

24 / 25

टिपू सुलतान चा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता?

25 / 25

प्लासीची लढाई कोणामध्ये झाली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top