Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा. Dec 2024 ! 51

Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा. Dec 2024 ! 51

🔥 आजची चालू घडामोडी टेस्ट तुम्हाला TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका लिपीक ( BMC ) ,कर निर्धारण ,निरीक्षक , रेल्वे ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

चालूघडामोडी सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त]

1 / 20

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला आहे ?

2 / 20

जागतिक हिंदू इकॉनोमिक परिषद 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

3 / 20

फिफा विश्वचषक 2034 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

4 / 20

टाईम मासिकचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा मिळाला आहे ?

5 / 20

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या खेळाडूचा पराभव केला?

6 / 20

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित केली होती ?

7 / 20

बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे?

8 / 20

खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 कोठे होणार आहे?

9 / 20

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

10 / 20

संयुक्त राष्ट्राचा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' जीवनगौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

11 / 20

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचे निधन झाले ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते ?

12 / 20

संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व बँकेचे कितवे गव्हर्नर बनले आहे ?

13 / 20

भारतीय रिझर्व बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहे?

14 / 20

जागतिक व्यापार संघटना महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली ?

15 / 20

15 व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते ?

16 / 20

इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणास मिळाला आहे ?

17 / 20

संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केला आहे ?

18 / 20

राहुल नार्वेकर हे कितव्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत ?

19 / 20

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली ?

20 / 20

2025 यावर्षी भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top