Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा. ! नोबेल पुरस्कार 2024 !

Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा. ! नोबेल पुरस्कार 2024 !

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका लिपीक ( BMC ) ,कर निर्धारण ,निरीक्षक , रेल्वे ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त नोबेल पुरस्कार 2024 ]

1 / 20

चंद्रशेखर व्यंकट रमण यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे ?

2 / 20

जॉन हॉपफिल्ड व जेफ्री हिंटन यांना कोणत्या विषयात 2024 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ?

3 / 20

2024 चा अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार  कोणास मिळाला आहे ?

4 / 20

अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण ?

5 / 20

व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना कोणत्या विषयात 2024 चा नोबेल पुरस्कार जाहीर आहे ?

6 / 20

खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही ?

7 / 20

2024 चा शांतता नोबेल पुरस्कार मिळालेली 'निहोन हिडांक्यो' ही संस्था कोणत्या देशाची आहे ?

8 / 20

2024 चा शांतता नोबेल पुरस्कार मिळालेली 'निहोन हिडांक्यो' ही संस्था कोणत्या देशाची आहे ?

9 / 20

नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ?

10 / 20

नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो ?

11 / 20

पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता?

12 / 20

2024 चा शांतता नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेस मिळालेला आहे ?

13 / 20

2024 चा रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

14 / 20

2024 चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

15 / 20

भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत ?

16 / 20

नोबेल पारितोषिकाची स्थापना कोणी  केली?

17 / 20

2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या हान कांग या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?

18 / 20

नोबेल पुरस्कार सध्या किती क्षेत्रात दिला  जातो ?

19 / 20

रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या विषयात  नोबेल पुरस्कार मिळाला होता ?

20 / 20

हान कांग यांना 2024 चा कोणता नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top