WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 126

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 126

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा

संधी & अलंकार टेस्ट सोडवा अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 30

"मोत्यासारखे दात" या वाक्यात कोणता अलंकार आहे?

2 / 30

"तिचा चेहरा चंद्र आहे." येथे कोणता अलंकार आहे?

3 / 30

"नाच रे मोरा आंब्याच्या वनात" या ओळीत कोणता अलंकार आढळतो?

4 / 30

"कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही." या वाक्यात अलंकार आहे का?

5 / 30

"सज्जनांचा सहवास म्हणजे स्वर्ग." येथे कोणता अलंकार आहे?

6 / 30

एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन वेगळा अर्थ निर्माण झाल्यास कोणता अलंकार होतो?

7 / 30

"तो वाऱ्यासारखा धावतो." येथे कोणता अलंकार आहे?

8 / 30

"गडगड गडगड मेघ गर्जती" येथे कोणता अलंकार आहे?

9 / 30

"तिचे डोळे कमळ आहेत." येथे कोणता अलंकार आहे?

10 / 30

"ज्ञानरूपी दीप" या वाक्यात कोणता अलंकार आहे?

11 / 30

"फुलपाखरू फुलासारखे सुंदर आहे." येथे कोणता अलंकार आहे?

12 / 30

"चंद्रासारखे मुख" या वाक्यात कोणता अलंकार आहे?

13 / 30

"तो रणांगणातील सिंह आहे." येथे कोणता अलंकार आहे?

14 / 30

"चंचल चपळ चिमणी" या वाक्यात कोणता अलंकार आहे?

15 / 30

'लोकहित' या शब्दाची संधी सोडा.

16 / 30

'परोपकार' या शब्दाची संधी सोडा.

17 / 30

'सदाचार' या शब्दाची संधी सोडा.

18 / 30

'विद्यालय' या शब्दाची संधी सोडा.

19 / 30

'महोत्सव' या शब्दाची संधी सोडा.

20 / 30

'देवालय' या शब्दाची संधी सोडा.

21 / 30

2026 चा फिफा विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे.

22 / 30

IOC च्या नवीन अध्यक्ष कर्स्टी कोव्हेंट्री कोणत्या देशाच्या माजी जलतरणपटू आहेत?

23 / 30

ऑलिम्पिक ट्रूसचा मुख्य उद्देश काय आहे?

24 / 30

2026 मध्ये भारत-जपान संबंधांमध्ये कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला?

25 / 30

2026 हिवाळी ऑलिम्पिक कोणत्या शहरांमध्ये आयोजित झाले?

26 / 30

‘सुंदर’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

27 / 30

‘जेवण करून तो बाहेर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

28 / 30

‘नदी वाहते’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

29 / 30

‘दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात’ या म्हणीचा अर्थ काय?

30 / 30

‘स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याचे भले करणे’ यासाठी योग्य म्हण कोणती?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top