WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 125

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 125

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

‘दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात’ या म्हणीचा अर्थ काय?

2 / 25

‘नदी वाहते’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

3 / 25

‘जेवण करून तो बाहेर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

4 / 25

‘सुंदर’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

5 / 25

‘स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याचे भले करणे’ यासाठी योग्य म्हण कोणती?

6 / 25

‘मी उद्या पुण्याला जाणार आहे’ या वाक्यातील काळ ओळखा.

7 / 25

‘खाणे-पिणे विसरणे’ हा वाक्प्रचार कोणत्या अर्थी वापरतात?

8 / 25

‘तो आला आणि निघून गेला’ या संयुक्त वाक्यात कोणता उभयान्वयी अव्यय आहे?

9 / 25

‘विद्यार्थी शाळेत गेले’ या वाक्यातील ‘विद्यार्थी’ हे कोणते नाम?

10 / 25

‘जो गरजतो तो बरसत नाही’ या म्हणीचा अर्थ काय?

11 / 25

‘धावणे’ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

12 / 25

‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

13 / 25

‘रामपेक्षा श्याम हुशार आहे’ यात कोणते विशेषण आले आहे?

14 / 25

‘मुलगा पुस्तक वाचत आहे’ या वाक्यातील काळ ओळखा.

15 / 25

‘ज्याला अंत नाही तो’ या वाक्यप्रचारासाठी योग्य शब्द कोणता?

16 / 25

‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ ही म्हण कोणत्या अर्थी वापरली जाते?

17 / 25

‘परिश्रमाशिवाय यश नाही’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

18 / 25

‘संतोषाने पत्र लिहिले’ या वाक्यातील ‘संतोषाने’ ही कोणती विभक्ती?

19 / 25

‘ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

20 / 25

‘तो खूप वेगाने धावतो’ या वाक्यातील ‘वेगाने’ हे कोणते अव्यय आहे?

21 / 25

रस्त्यावर फारच गर्दी होती. या वाक्याचे उद्रारार्थी वाक्यात रुपांतर करा.

22 / 25

खालील वाक्यातील क्रियापदाचा संकेत ओळखा.

आज रेल्वेला फार गर्दी नाही.

23 / 25

अनाथ' या शब्दातील योग्य समास ओळखा.

24 / 25

त्याच्या घरात (खाणारी) माणसे खूप आहेत.' कंसातील शब्दाची जात ओळखा.

25 / 25

पेरु, साबुदाना, पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top