WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 124

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 124

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) ‘तोंडाची वाफ दवडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

2 / 25

2) ‘अभ्यास’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

3 / 25

3) ‘परोपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

4 / 25

4) ‘जो सर्वत्र आहे’ यासाठी एक शब्द कोणता?

5 / 25

5) ‘कान देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

6 / 25

6) ‘सिंहासारखा शूर’ यासाठी योग्य शब्द कोणता?

7 / 25

7) ‘गुरुजी शिकवतात.’ या वाक्यातील कर्ता कोणता?

8 / 25

8) ‘स्वराज्य’ या शब्दाचा समास कोणता?

9 / 25

9) ‘जलद’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

10 / 25

10) ‘दिवसेंदिवस’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

11 / 25

11) ‘उपकार’ या शब्दातील प्रत्यय कोणता?

12 / 25

12) ‘महात्मा’ या शब्दात कोणती संधी आहे?

13 / 25

13) ‘ज्याला अंत नाही’ यासाठी एक शब्द कोणता?

14 / 25

14) ‘रामापेक्षा श्याम उंच आहे.’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता?

15 / 25

15) ‘मुलगा धावत आहे.’ या वाक्यातील क्रियापद कोणते?

16 / 25

16) ‘खूप बोलणारा’ यासाठी योग्य शब्द कोणता

17 / 25

17) ‘आकाशाला गवसणी घालणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

18 / 25

18) ‘कष्ट’ या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते?

19 / 25

19) ‘सदैव’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

20 / 25

20) ‘पाणिनी’ हे कोणत्या भाषाशास्त्रज्ञाचे नाव आहे?

21 / 25

21) ‘विद्यार्थी’ या शब्दाची संधी कोणती?

22 / 25

22) ‘जो कधी मरत नाही’ या अर्थाचा एक शब्द कोणता?

23 / 25

23) ‘निःस्वार्थ’ या शब्दातील उपसर्ग कोणता?

24 / 25

24) ‘राजपुत्र’ हा कोणता समास आहे?

25 / 25

25) ‘विद्येविना मती गेली…’ ही ओळ कोणाची आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top