WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 36

History Practice Paper in Marathi |Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 36

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन महत्वाचे प्रश्न]

1 / 25

1) 1911 चे काँग्रेस अधिवेशन कुठे झाले?

2 / 25

2) त्रिपुरी अधिवेशन कोणत्या राज्यात झाले?

3 / 25

3) हरिपुरा अधिवेशन कोणत्या राज्यात झाले?

4 / 25

4) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या महिन्यात झाले?

5 / 25

5) काँग्रेसचे अधिवेशन दरवर्षी किती वेळा होते?

6 / 25

6) काँग्रेसचे पहिले महिला अध्यक्ष कोण?

7 / 25

7) लाहोर अधिवेशन कोणत्या राज्यात झाले?

8 / 25

8) काँग्रेसचे 50 वे अधिवेशन कोणते?

9 / 25

9) पूर्ण स्वराज्य दिन कधी साजरा करण्याचा निर्णय झाला?

10 / 25

10) 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट कोणत्या अधिवेशनाशी संबंधित?

11 / 25

11) काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कोणत्या राज्यात झाले?

12 / 25

12) जॉर्ज यूल अध्यक्ष कोणत्या अधिवेशनात होते?

13 / 25

13) काँग्रेसचे पहिले इंग्रज अध्यक्ष कोण?

14 / 25

14) पुण्यात प्लेगमुळे अधिवेशन कुठे हलवले?

15 / 25

15) 1885 चे अधिवेशन मूळतः कुठे होणार होते?

16 / 25

16) काँग्रेसचे संस्थापक कोण मानले जातात?

17 / 25

17) काँग्रेसचे पहिले अधिवेशन किती प्रतिनिधी उपस्थित होते?

18 / 25

18) काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते?

19 / 25

19) रामगढ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

20 / 25

20) 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस पुन्हा अध्यक्ष कोणत्या अधिवेशनात झाले?

21 / 25

21) काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कोणते?

22 / 25

22) फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

23 / 25

23) हरिपुरा अधिवेशन कोणत्या वर्षी झाले?

24 / 25

24) त्रिपुरी अधिवेशन कोणत्या वर्षी झाले?

25 / 25

25) रामगढ अधिवेशन कोणत्या वर्षी झाले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top