WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 121

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 121

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न]

1 / 25

1) ‘विद्यार्थी अभ्यास करतो.’ येथे ‘विद्यार्थी’ कोणती विभक्ती?

2 / 25

2) ‘त्याने मला विचारले की तू कुठे जात आहेस.’ हे वाक्य कोणते?

3 / 25

3) ‘अतिशय सुंदर चित्र आहे.’ येथे ‘अतिशय’ कोणता शब्दप्रकार?

4 / 25

4) ‘घरातील’ हा शब्द कोणत्या प्रकारचा?

5 / 25

5) ‘ज्ञानेश्वरांनी अभंग लिहिले.’ येथे ‘ज्ञानेश्वरांनी’ कोणती विभक्ती?

6 / 25

6) ‘मी अभ्यास करीत आहे.’ येथे ‘करित आहे’ कोणता काळ?

7 / 25

7) ‘परंतु’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

8 / 25

8) ‘सुंदर’ या शब्दाची भाववाचक संज्ञा कोणती?

9 / 25

9) ‘राजाने किल्ला जिंकला.’ येथे ‘किल्ला’ कोणती विभक्ती?

10 / 25

10) ‘त्याला पुस्तक हवे आहे.’ येथे ‘हवे आहे’ कोणता प्रयोग?

11 / 25

11) ‘नदी वाहते.’ येथे ‘वाहते’ कोणत्या काळात आहे?

12 / 25

12) ‘स्वतः’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

13 / 25

13) ‘कर्तृवाच्य’ चे उदाहरण ओळखा.

14 / 25

14) ‘जो मेहनत करतो तो पुढे जातो.’ हे कोणते वाक्य?

15 / 25

15) ‘वाचक’ या शब्दाचे लिंग ओळखा.

16 / 25

16) ‘खूप पाऊस पडत होता.’ येथे ‘खूप’ कोणता शब्दप्रकार?

17 / 25

17) ‘आईने मुलाला गोष्ट सांगितली.’ येथे ‘मुलाला’ कोणती विभक्ती?

18 / 25

18) ‘तो आला आणि बसला.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे?

19 / 25

19) ‘प्रत्यय’ लावलेला शब्द कोणता?

20 / 25

20) ‘उपसर्ग’ असलेला शब्द ओळखा.

21 / 25

21) ‘कर्तरी प्रयोग’ ओळखा.

22 / 25

22) ‘रामाने सीतेला फुल दिले.’ येथे कर्ता कोण?

23 / 25

23) ‘ज्याने परिश्रम केले तोच यशस्वी झाला.’ हे कोणते वाक्य आहे?

24 / 25

24) ‘अभ्यासू’ या शब्दाचा शब्दप्रकार कोणता?

25 / 25

25) ‘तो शाळेत गेला.’ या वाक्यात ‘शाळेत’ कोणती विभक्ती आहे?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top