WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा | Constitution Practice Test Paper ! Bhartiy Rajyaghatna Test 28

Constitution Practice Test Paper ! Bhartiy Rajyaghatna Test | राज्यघटना सराव टेस्ट सोडवा – 28

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.SpardhaMantra.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा.

[ अतिशय महत्त्वाचे प्रश्न ]

1 / 25

1) भारतीय राज्यघटनेचा मुख्य मसुदा समितीचा अध्यक्ष कोण होता?

2 / 25

2) भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली.

3 / 25

3) भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली.

4 / 25

4) राज्यघटनेच्या उद्देशिकेत "समाजवादी" शब्द कधी समाविष्ट झाला?

5 / 25

5) भारतीय राज्यघटनेत सर्वात जास्त कलम कोणत्या देशाकडून घेतले आहेत?

6 / 25

6) मूलभूत हक्क किती आहेत?

7 / 25

7) राज्यघटनेतील कलम 12 ते 35 कोणत्या विषयाशी संबंधित आहेत?

8 / 25

8) संपत्तीचा हक्क आता............ हक्क आहे.

9 / 25

9) मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतली आहेत?

10 / 25

10) भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत?

11 / 25

11) मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात आहेत?

12 / 25

12) राज्य धोरण तत्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत?

13 / 25

13) राज्य धोरण तत्वे कोणत्या भागात आहेत?

14 / 25

14) मूलभूत हक्क रद्द होऊ शकतात का?

15 / 25

15) भारतीय राज्यघटनेचा सर्वात मोठा भाग कोणता?

16 / 25

16) लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे?

17 / 25

17) राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो.

18 / 25

18) राज्यसभेतील एकूण कमाल सदस्यसंख्या किती?

19 / 25

19) लोकसभेचा अध्यक्ष कोण निवडतो?

20 / 25

20) उपराष्ट्रपती कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो?

21 / 25

21) भारताचा पहिले उपराष्ट्रपती कोण?

22 / 25

22) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो?

23 / 25

23) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती?

24 / 25

24) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती?

25 / 25

25) आणीबाणीचे किती प्रकार आहेत?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top