WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 115

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 115

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

त्याच्या अंगात आली या वाक्यातील प्रयोग ओळखा?

2 / 25

खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे?

3 / 25

अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.

4 / 25

घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

5 / 25

खालील शब्दाचा प्रकार ओळखा

येरवाळी

6 / 25

अनेक गोष्टी एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ते सांगा.

7 / 25

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतो?

8 / 25

प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो.

9 / 25

नगर ×

10 / 25

किमान ×

11 / 25

प्रसरण ×

12 / 25

त्याज्य ×

13 / 25

सोक्षमोक्ष लावण्याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता आहे.

14 / 25

एखाद्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला काय म्हणतात?

15 / 25

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत.

16 / 25

भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

17 / 25

मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

18 / 25

मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?

19 / 25

आमची तारा आता कॉलेजात जाते.

20 / 25

चक्रवर्ती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

21 / 25

श्, ष्, स् या वर्णांना काय म्हणतात?

22 / 25

खालील वर्णन पैकी मृदू वर्ण कोणता?

23 / 25

गटात न बसणारा वर्ण कोणता?

24 / 25

वेदांमध्ये (चारही) हा शब्द कसा लिहाल?

25 / 25

खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top