𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 55 [ क्रियापद ] भाग 1

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click मराठी व्याकरण सराव टेस्ट – 55 [ क्रियापद ] भाग – 1 सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 55 ( क्रियापद ) भाग - 1

1 / 15

जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्यास ............. क्रियापद असे म्हणतात.

2 / 15

ज्या क्रियापदातील धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना ............. क्रियापदे असे म्हणतात.

3 / 15

अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ?

4 / 15

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला...........असे म्हणतात.

5 / 15

स्थिती दर्शक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ?

6 / 15

क्रियापदाचे अर्थावरून किती प्रकार पडतात ?

7 / 15

कोणत्या क्रियापदाला नकार दर्शक क्रियापद असे देखील म्हटले जाते ?

8 / 15

क्रियापदाला संस्कृत मध्ये...........असे म्हणतात.

9 / 15

व्दिकर्मक क्रियापद असलेला वाक्यातील प्रत्यक्ष कर्म..........असतो तर अप्रत्यक्ष कर्म....... असतो

10 / 15

वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते अशा दोन शब्दांचा मिळून बनलेल्या क्रियापदांचा ............... असे म्हणतात.

11 / 15

माझे डोळे पाणावले. (क्रियापदाचा प्रकार ओळखा )

12 / 15

गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले. वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा ?

13 / 15

शिक्षक मुलांना बसवितात. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

14 / 15

जा, कर, बस - कोणत्या प्रकारची क्रियापद आहेत ?

15 / 15

प्रत्येय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात तर धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द पूर्ण क्रिया दर्शविते नसेल तर त्याला.......... असे म्हणतात.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top