𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐓𝐞𝐬𝐭 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 48 [ विभक्ती ] भाग – 2

 

 

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

📌 आजची टेस्ट ही ” मराठी व्याकरण सराव टेस्ट – 48 [ विभक्ती ] भाग – 2 आहे.

◾️एकूण प्रश्न = 15

◾️Passing = 7

☑️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 48 [ विभक्ती ] भाग - 2

1 / 15

त ,ई ,आ ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

2 / 15

अयोग्य पर्याय ओळखा ?

3 / 15

विभक्तीचे एकूण किती कारकार्थ मानले जातात ?

4 / 15

विभक्ती चे एकूण किती प्रकार आहेत ?

5 / 15

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे फक्त अनेक वचनात प्रत्यय लागतात ?

6 / 15

अयोग्य विधान ओळखा.

7 / 15

विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाचे रूपात जो बदल होतो त्याला..........असे म्हणतात.

8 / 15

खालीलपैकी कोणत्या एकाच वाक्यात तृतीया आणि षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असणारे शब्द आलेले आहेत?

9 / 15

हाक ' हा कारकार्थ कोणत्या विभक्ती संबंधित आहे ?

10 / 15

नी, शी, ई, ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची प्रत्यय आहेत ?

11 / 15

वाक्यातील नामाचा/सर्वनामाचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याला .............. असे म्हणतात.

12 / 15

(देवासाठी) फुले आणा. कंसातील शब्दाची विभक्ती ओळखा ?

13 / 15

कडे, प्रती, साठी, करीता हि शब्द कोणत्या विभक्ती प्रत्यय याची कार्य करतात.

14 / 15

चतुर्थी विभक्तीतील दान जाणारे प्रत्यक्ष कर्म ......... असते तर दान घेणारे अप्रत्यक्ष कर्म... विभक्तीत असते.

15 / 15

विभक्ती प्रत्यायाचे एकूण किती प्रकार पडतात ?

Your score is

0%

 

💢 आपल्या जवळच्या मित्रांना पण share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top